मन उडू उडू झालंय ही मालिका लवकरच झी मराठी वाहिनीवर आपल्या भेटीस येत आहे. मालिकेचे प्रोमो समोर आले असून प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. या मालिकेतून दिग्दर्शक, निर्माते मंदार देवस्थळी आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही जोडी फुलपाखरु मालिकेनंतर पुन्हा एकदा भेटीस येतेय. या मालिकेच्या शुटिंगला सुरुवात झालीये. ऋताने सेटवरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
Chitralivo
#HrutaDurgule #ManUduUduZal #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber